top of page
All Articles
THE DAILY PULSE


आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक २८ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
पुणे वृत्तसेवा, दि. ०३ : पुणे शहरात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई उघडकीस आली असून आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार (वय ४९) यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी तोटेवार यांनी तक्रारदाराकडून सुमारे ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एस
May 32 min read


विकास के दावे अधूरे, ‘उड़ान’ योजना से अब भी वंचित गोंदिया, लोग अब भी नागपुर पर निर्भर; कब मिलेगा हक?
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे :- महाराष्ट्र की राजधानी के दूसरे छोर पर स्थित गोंदिया आज भी विमान सेवा के लिए मोहताज है। एक प्रमुख व्यापारिक केंद्र के रूप में गोंदिया की पहचान आरंभ से रही है, फिर भी इसकी उपेक्षा की जाती रही। क्षेत्र के तत्कालीन सांसद कई वर्षों तक केंद्र में उड्डयन मंत्री रहे। एयरपोर्ट बन गया। बिरसी एयरपोर्ट में सेवाएं भी विकसित की गई लेकिन जनता को कुछ भी हासिल नहीं हुआ। आज भी वही ढाक के तीन पात वाली कहावत सच्चाई है। गोंदिया के बिजनेस क्लास को अगर मुंबई का दौरा कर
May 33 min read


18 साल से न्याय की आस में भटक रहा BPL किसान, म्यूटेशन एंट्री विवाद से जीवन संकट में
जनचेतना/मुंबई/सचिन बोपचे /गोंदियागोंदिया: गोंदिया तहसील के एक गरीब किसान अनिल शिवनकर पिछले 18 वर्षों से न्याय के लिए संघर्ष कर रहे हैं, लेकिन अब तक उन्हें अंतिम राहत नहीं मिल पाई है। भूमि से जुड़े म्यूटेशन एंट्री विवाद के कारण उनका और उनके परिवार का जीवन गंभीर संकट में आ गया है। प्राप्त जानकारी के अनुसार, यह मामला Rev. Appeal No. RTS-64/Dagotola-5/2007-08 से संबंधित है, जिस पर दिनांक 27 अक्टूबर 2008 को आदेश जारी किया गया था। इसके बाद भी प्रशासनिक स्तर पर कई बार जांच और कार्यव
Apr 292 min read


विद्यार्थ्यांचे शुल्क ६% व्याजासह परत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
जनचेतना/मुंबई/सचिन बोपचे / दि. २७ : मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय,एल,एस, विधि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्
Apr 271 min read


सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू
मुंबई दि. २७: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने १५ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि कार्यक्षमते
Apr 271 min read


मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता अर्ज केवळ ऑनलाईनच स्विकारणार
जन चेतना/मुंबई/सचिन बोपचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया आता पूर्णपणे बदलली असून यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नवं पोर्टलही विकसित करण्यात आलं आहे. आता केवळ या नव्या पोर्टलद्वारेच गरजूंना अर्ज करता येणार आहेत. ७ एप्रिल २०२६ पासून या नव्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळं सर्वसमान्य नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून करण्यात आली आहे. नवी प्रक्रिया कशी असणार? सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायीनी ठरलेल्या मुख
Apr 91 min read
bottom of page
