top of page
All Articles
THE DAILY PULSE


Gondia Crime : बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून शेजारच्या मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा, गोंदियात खळबळ
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे :- मानवी क्रुरतेची परिसीमा ओलांडणारी आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. शिस्तबद्ध कट, अत्यंत थंड डोक्याने केलेला खून आणि त्यानंतर स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीने प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न, चित्रपटाच्या पटकथेसारखं भासावं अशा एका शिस्तबद्ध खूनाच (Gondia Crime News) उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृताच्या भावाला संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याने घटनेचे बिंग फुटलं
May 162 min read


सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू
मुंबई दि. २७: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने १५ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि कार्यक्षमते
Apr 271 min read


लग्नासाठी दबाव टाकत अल्पवयीन मुलीचे अपहरण; शाळेत बांधून ठेवण्याचा संतापजनक प्रकार
तिरोडा/ गोंदिया : तिरोडा तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला शाळेच्या खोलीत हात-पाय बांधून ठेवण्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके (वय 21) हे एकाच गावातील असून त्यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. काही महिन्यांपासून आरोपीकडून मुलीवर दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही तिच्या इच्छेविरुद्ध
Apr 231 min read
bottom of page
