top of page
All Articles
THE DAILY PULSE


सिगरेट के बहाने बुलाकर दोस्त ने ही की हत्या, चाकू मारकर पत्थर से कुचला
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच नालासोपारा के युवक शुभम मिश्रा (31) की शुक्रवार (20 फरवरी) को कुचलकर हत्या कर दी गई थी. अब इस हत्या के मामले में अहम CCTV फुटेज सामने आया है. यह घटना शुक्रवार रात करीब 11:30 बजे हुई. अंदाजा लगाया जा रहा है कि हत्या पुराने झगड़े में की गई है. शुभम मिश्रा नालासोपारा ईस्ट के गाला नगर इलाके में रहता था. घटना वाली रात वह अपने दोस्तों के साथ एक होटल में बैठा था, तभी किसी बात पर कहासुनी हो गई. इसके बाद उसे सिगरेट के बहाने नालासोपारा वेस्
Mar 232 min read


हिंदुस्तान पेट्रोलियम में 608 पदों पर निकली भर्ती, जानें कैसे और कौन कर सकता है अप्लाई?
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच इंजीनियरिंग की पढ़ाई पूरी कर चुके युवाओं के लिए यह एक शानदार मौका है. देश की जानी-मानी तेल एवं गैस कंपनी एचपीसीएल ने 608 ग्रेजुएट अप्रेंटिस ट्रेनी पदों पर भर्ती जारी की है. यह भर्ती उन उम्मीदवारों के लिए खास अवसर है जो अपनी तकनीकी पढ़ाई के बाद किसी बड़ी सरकारी कंपनी में प्रशिक्षण लेकर करियर की मजबूत शुरुआत करना चाहते हैं.आज के समय में इंजीनियरिंग के बाद सही प्लेटफॉर्म मिलना बहुत जरूरी होता है.एचपीसीएल जैसी प्रतिष्ठित कंपनी में अप्
Mar 222 min read


BJYM गोंदिया द्वारा काँग्रेसच्या कृत्याच्या विरोधात जिल्हाभरात निषेध प्रदर्शन
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM), गोंदिया जिल्ह्याने आज २२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी शांततापूर्ण निषेध प्रदर्शन आयोजित केले. हे प्रदर्शन दिल्लीत नुकतेच झालेल्या ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६’ दरम्यान भारतीय युवा काँग्रेस (IYC) कार्यकर्त्यांनी केलेल्या लज्जास्पद आणि अराजक ‘टॉपलेस/शर्टलेस’ प्रदर्शनाच्या कठोर विरोधात होते. या घटनेने जागतिक व्यासपीठावर भारताच्या उदयोन्मुख AI महाशक्तीच्या प्रतिमेला कलंकित करण्याचा घृणित प्
Mar 222 min read


सुभेदार नेतराम कटरे शिमला येथे कर्तव्य बजावताना शहीद
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; हिमाचलमध्ये दरड कोसळून सुभेदार नेतराम हेमराज शहीद हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात कर्तव्यावर असताना दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील सुपुत्र सुभेदार नेतराम हेमराज यांना वीरमरण आले. ही दुर्दैवी घटना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हिमाचलमधील सुमडो परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासह राज्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या अधिकृत म
Mar 221 min read


प्रत्येक रुग्णालयात आता 'पॅलिएटीव्ह केअर' सेवा; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांची माहिती
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच राज्यात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना केवळ उपचारांचीच नव्हे, तर मानसिक आधार आणि वेदनामुक्तीची नितांत गरज असते. हीच गरज ओळखून आता जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात 'पॅलिएटीव्ह केअर' (पशामक उपचार) सेवा बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली. वेदनाग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासा डॉ.
Mar 222 min read


महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील - जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर
पलाश प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आज येथे केले. ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने दि.17 ते 21 फेब्रवारी 2026 दरम्यान
Mar 222 min read


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोंदियात नीव’ प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार.
5 वर्षांत गोंदियातील जवळपास 8000 हजार ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या सक्षमीकरणाचे उद्दिष्ट जनचेतना/गोंदिया/सचिन बोपच गोंदिया जिल्हा प्रशासन आणि ‘प्रधान’ संस्था यांच्यामध्ये पाच वर्षांच्या ‘नीव’ (NEEV-Nurturing Equitable Empowerment & Livelihoods in Vidarbha) प्रकल्प (2025–2030) अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा प्रकल्प टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत
Mar 221 min read


असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नोंदणी करण्याचे आवाहन
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे सर्व असंघटीत कामगारांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन,सहायक कामगार आयुक्त, गोंदिया मार्फत करण्यात आले आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व असंघटित पुरुष किंवा स्त्री कामगार नोंदणी करु शकतात. नोंदणीसाठी पात्रता : वय 18 ते 40 वयोगट. मासिक उत्पन्न 15 हजार रुपये पेक्षा कमी. आयकर भरणारा नसावा. EPFO व ESIC अथवा राष्ट्रीय पेंशन योजनेचा सदस्य नसावा. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबर, राष्ट्
Mar 221 min read


बांधकाम कामगारांनी नोंदणी व योजनांसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत - कामगार विभागाचे आवाहन
जनचेतना/गोंदिया/सचिन बोपचे कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पूर्णपणे विनामूल्य दिले जात आहेत. या सर्व प्रक्रिया ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे पार पडत असून, अर्जांची तपासणी कर्मचारी व नोंदणी अधिकारी करतात. अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती कारणासह संबंधित कामगारास एसएमएसद्वारे कळविण्यात येते. मंडळाकडून देण्यात येणारे सर्व लाभ थेट कामगारांच्या बँक
Mar 221 min read


ग्रामीण रुग्णालय रजेगांव में स्वास्थ्य व्यवस्था बेपटरी, डॉक्टर नदारद – मरीजों को करना पड़ रहा भारी परेशानियों का सामना.
दोपहर 2:30 बजे अस्पताल पहुंचे मरीजों को नहीं मिला डॉक्टर, मेडिकल ऑफिसर के कक्ष में इंटर्न सोता हुआ मिला, प्रशासन की कार्यप्रणाली पर उठे सवाल गोंदिया: जिले के ग्रामीण क्षेत्रों में स्वास्थ्य सुविधाओं की स्थिति किस तरह से लापरवाही का शिकार हो रही है, इसका ताजा उदाहरण ग्रामीण रुग्णालय रजेगांव में देखने को मिला। यहां डॉक्टरों की अनुपस्थिति के कारण मरीजों को गंभीर परेशानियों का सामना करना पड़ रहा है, जिससे प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल खड़े हो रहे हैं। प्राप्त जानकारी के अनुसार
Mar 132 min read
bottom of page
